आगामी कार्यक्रम.


पिंपळगाव कार्यकारणी बैठक

कार्यकारणी बैठक 

२२ एप्रिल २०११ .
पिंपळगाव येथे.


:संपर्क:


Mr Kardak Nivrutti Baburao.
shetkari sanghatana
Kurnoli tal.Dindori  [Nashik]
................................................

....................................................................
१)  १८ जानेवारी २०११ ला कार्यकारीनी बैठक.

२) "नौ दो ग्यारह’

राज्यभरात शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलाचा प्रश्‍न गाजतो आहे. अवास्तवरीत्या शेतकऱ्यांना वीज आकारणी झालेली असून ती ते भरू शकणार नाहीत, अशी स्थिती आहे. यावर ठोस कृती केली जात नाही. त्यामुळेच "नौ दो ग्यारह’ म्हणजेच येत्या ९ फेब्रुवारी 2011 रोजी पारस येथे "थकीत वीजबिल परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला दहा हजारांवर कार्यकर्ते कुटुंबासह येतील. यापुढे संघटना गनिमी काव्याचा वापर करून आंदोलने करेल, असे श्री देवांग यांनी सांगितले.