शेतकरी संघटना

Pages

  • मुखपृष्ठ
  • संपादकीय
  • वांङ्मयशेती
  • रानमेवा
  • कार्यकारीणी
  • आगामी कार्यक्रम.
  • चित्रफ़ित
  • शेतकरी प्रकाशन
  • संपर्क

रानमेवा

रानमेवा वाचण्यासाठी क्लिक करा.



Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Home
Subscribe to: Posts (Atom)

काही शोधायचंय?

वाचकांच्या भेटी

मराठी ब्लॉग विश्व

अनुक्रमणिका

  • ▼  2022 (1)
    • ▼  October (1)
      • फक्त भारतातच बंदी का? ग्लायफोसेट तणनाशक बंदी ताबडत...
  • ►  2015 (1)
    • ►  March (1)
  • ►  2014 (6)
    • ►  December (2)
    • ►  November (1)
    • ►  July (1)
    • ►  June (2)
  • ►  2012 (28)
    • ►  June (1)
    • ►  May (1)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (15)
    • ►  January (7)
  • ►  2011 (15)
    • ►  November (1)
    • ►  May (4)
    • ►  April (5)
    • ►  February (2)
    • ►  January (3)
  • ►  2010 (11)
    • ►  December (6)
    • ►  November (3)
    • ►  October (2)

आवाहन.

मनोगत
नमस्कार,
शेतकरी चळवळीशी निगडित बातम्या जगभरातील कोणत्याही व्यक्तीला हव्या तेव्हा वाचायला उपलब्ध व्हाव्यात ही माफ़क अपेक्षा ठेवून हा अंक आंतरजालावर प्रकाशित करताना आनंद होत आहे. त्यासोबतच या माध्यमातून आपल्याला शेतकरी संघटनेच्या विचाराचा प्रसार करता आला तर ते मौलिक कार्य ठरू शकेल. शिवाय शेतकर्‍यांच्या युवा पिढीत नवे गणकशास्त्रीय तंत्रज्ञान रुजविण्यासही बर्‍यापैकी हातभार लागू शकेल. अशाच काहीशा अपेक्षेने या अंकाचे प्रयोजन.
ग्रामीण जीवनाच्या वास्तवदर्शी कविता, लेख, कथा सुद्धा या अंकात प्रकाशित करता येईल.
त्यामुळे सर्वांना विनंती की महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात शेतकरी चळवळीशी निगडित वृत्तांत, संघटनात्मक कार्यक्रम, मेळावे, आंदोलन या संबधित बातम्या पाठवाव्यात.
बातमी कशी पाठवायची?
१) ई-मेलव्दारा
जीमेलच्या पानावर मराठीत टाईप करून, फ़ोटो असल्यास सोबत अटॅचमेंट जोडून, वृत्तपत्राचे कात्रण/प्रेस नोट स्कॅनींग करून जेपीजी फ़ाईल फ़ॉरमॅट मध्ये shetkarisanghatana@gmail.com पाठवावी.
२) पोष्टव्दारा -
कागदाच्या एकास बाजूस सुवाच्य अक्षरांत लिहून खालील पत्यावर पाठवावी. कुरीअर सर्व्हीसने पाठवू नये.
भरभरून सहकार्य मिळेल या अपेक्षेने.
या प्रयोगाचे यश तुमच्या प्रतिसादावर अवलंबून आहे.
पत्ता :-
गंगाधर मुटे
आर्वी छोटी - ४४२३०७
त. हिंगणघाट जि. वर्धा.
shetkarisanghatana@gmail.com
----------------------------

Labels

  • Down To Earth (2)
  • Farmer (2)
  • sharad Joshi (26)
  • TV (2)
  • अभिनंदन सोहळा (2)
  • आंदोलन (10)
  • घेराव (2)
  • जि.प. (1)
  • तूर (1)
  • निवडणूक (1)
  • निवेदन (8)
  • बातमी (30)
  • बैठक (3)
  • भाषण (5)
  • मुलाखत (3)
  • मेळावा (5)
  • रानमेवा (1)
  • रावेरी (1)
  • रेलरोको (1)
  • शरद जोशी (29)
  • शेगाव (3)
  • शेतकरी (2)
  • शेतकरी संघटना (39)
  • शेतकरी साहित्य संमेलन (1)
  • संघटना वृत्त (17)
  • सत्कार (2)
  • सभा (7)
  • सीता (1)
  • सीतामंदीर (1)
  • स्टार माझा (1)
  • स्वतंत्र भारत पक्ष (1)

शेतकरी संघटक


=======================
शेतकरी संघटनेचे मुखपत्र
पाक्षिक

शेतकरी संघटक

संपादक - सुरेशचंद्र म्हात्रे
कार्यकारी संपादक-श्रीकांत उमरीकर
वार्षिक वर्गणी - रु. २००/- फ़क्त
पत्ता- शेतकरी संघटक
जनशक्ती वाचक चळवळ
२४४-समर्थनगर,
औरंगाबाद-४३१००१-३१
=======================

शेतीविषयक संकेतस्थळे

  • common non sense
    इतिहासाच्या फाईल्स मधील काश्मीर - १३९
    8 hours ago
  • परिसर..
    मोदी शहा सरकार खुलीकरणाच्या विरोधात- modi Shaha Government is against Liberal economy
    4 months ago
  • रानमोगरा - वांगंमय शेती ते वाङ्मयशेती
    चौथे मराठी शेतकरी साहित्य संमेलन मुंबईत
    7 years ago
  • ०१) माझी वाङ्मयशेती
  • ०२) www.shetkari.in/

रानमोगरा-शेती आणि कविता

क्लिक करा.

"बळीराजा डॉट कॉम"

शेतकरी संघटना या ब्लॉगला लिंक व्हा

शेतकरी संघटना या ब्लॉगला लिंक व्हा
"शेतकरी संघटना" या ब्लॉगला लिंक होण्यासाठी तुमच्या ब्लॉगच्या HTML विजेट मध्ये खालील कोड पेस्ट करा. <a href="http://shetkari-sanghatana.blogspot.com/"><img src="http://1.bp.blogspot.com/_Hmf79l3Rsf0/TSdPLdGiyhI/AAAAAAAAA0o/CZj8XmEOuFw/S1600-R/SS%2B%25282%2529.jpg?w=125" border="0" /></a>

वाचकांच्या पसंतीस उतरलेले

  • मुख्यमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
    मुख्यमंत्र्याच्या घरसमोर ठिय्या आंदोलन   -  कापसाला ६ हजार, सोयाबीनला ५ हजार आणि धानाला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव   -  शेतकर्‍यांन...
  • गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी
    गोवंश हत्या बंदी? नव्हे, 'गो'पाल हत्या - शरद जोशी मुंबईत नवी विटी, नवे राज्य चालू झाले आहे. राजनीतीचा एक नवा 'शो' सुरू...
  • स्टार माझा टीव्हीवरील मा. शरद जोशी यांची मुलाखत.
    स्टार माझा टीव्हीवरील मा. शरद जोशी यांची मुलाखत.                  अतिवृष्टी,अवकाळी पाऊस आणि दुष्काळी स्थितीमुळे कांदा उत्पादन कमी आले. शेत...
  • अंगारमळा - आत्मचरित्र
    अंगारमळा - आत्मचरित्र वाचण्यासाठी पानावर क्लिक करा. पाने पलटण्यासाठी पानाच्या काठावर क्लिक करा. नेट स्लो असेल तर पाने दिसायला थोडा...
  • अभिनंदन सोहळा
    अभिनंदन सोहळा दिनांक १४  वर्धा :                         शेतकरी संघटनेचे वर्धा जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांना त्यांच्या "रानमोगरा - ...
  • शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार
    शरद जोशी यांना यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक समाजरचना पुरस्कार             यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिनांक २५ नोव्हेंबर २०१४...
  • केंद्रसरकारचे दहन
    शेतकरी संघटनेने केले केंद्रसरकारचे दहन               केंद्रसरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकर्‍यांभिमुख असावे, अशी मागणी शेतकरी संघट...
  • Note for Pre-Budget (2014-15) Discussions for the Agricultural Sector-Sharad Joshi
    Note for Pre-Budget (2014-15) Discussions for the Agricultural Sector                                                                 ...
  • असा आहे आमचा शेतकरी
    असा आहे आमचा शेतकरी              मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेचा या वर्षीचा सामाजिक क्षेत्रासाठी असलेला 'जीवनगौरव...
  • संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही
    संभाजी ब्रिगेड-मनसे वादात शेतक-यांचे हित नाही 20 Jan 2011, 0416 hrs IST म. टा. वृत्तसेवा  धुळे          राज्यात आत्महत्या केलेल्या शेत...

यांना हा ब्लॉग आवडतोय.

Subscribe To

Posts
Atom
Posts
All Comments
Atom
All Comments

हक्कदार लाल किल्ल्याचे…!


हक्कदार लाल किल्ल्याचे…!

या देशाचे पालक आम्ही
सच्चे कास्तकार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||धृ||


लढले बापू-लाल-बाल ते
सुराज्याच्या जोषाने
क्रांतीकारी शहीद झाले
रक्त सांडुनी त्वेषाने
स्वातंत्र्याचा लढा रंगला
चेतुनी अंगार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे
आम्हीबी हकदार रे ...........||१||


विदेशींनी हक्क सोडता,
केला ताबा देशींनी
केवळ खुर्ची बदलून केले,
वेषांतर दरवेशींनी
परवशतेच्या बेड्या आम्हा,
कितीदा छळणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||२||


शेतकर्‍यांच्या,कामकर्‍यांच्या,
पोशिंद्याच्या पोरा ये
फ़ुंकून दे तू बिगुल आता,
नव्या युगाचा होरा घे
भारतभूचे छावे आम्ही,
अभयाने झुंजणार रे
लालकिल्ल्याच्या सिंहासनाचे,
आम्हीबी हकदार रे ...........||३||


गंगाधर मुटे
....*......*......*.......*.......*.........

या गीतावर
प्रतिक्रिया लिहा.
.......................................


सुंदर ते ध्यान….!!

बळीराजाचे ध्यान ....!!

सुंदर ते ध्यान उभे बांधावरी
नांगर खांद्यावरी घेवोनिया..॥१॥

कासे पितांबर ते फ़ाटके धोतर
टायरचे खेटर पायामधी..॥२॥

तुळशीहार जणू घामाचीच धार
उन्हाला आधार पगडीचा..॥३॥

कवच-कुंडले छातीच्या बरगड्या
पोटीच्या आतड्या नृत्य करी..॥४॥

नैवेद्य-प्रसाद कांदा भाकरीचा
चेंदा मिरचीचा तोंडी लावी..॥५॥

आरतीला नाही त्याची रखुमाई
चारतसे गाई माळरानी..॥६॥

राजा शेतकरी बळीराज यावे
संघटित व्हावे अभयाने..॥७॥

गंगाधर मुटे
..............................................
प्रतिक्रिया लिहा
..............................................

सजणीचे रूप …!!

सजणीचे रूप ...!!


रुपये पाहता लोचनी।
सुखी झाली ती साजणी ॥१॥

म्हणे व्यापारी बरवा।
म्हणे पगारी बरवा ॥२॥

शेती बागा त्याचे घरी।
परी नको शेतकरी ॥३॥

ऐसे सजणीचे रूप।
पदोपदी दिसे खूप ॥४॥

अभय म्हणे कास्तकारा।
डोहामधी डुबक्या मारा ॥५॥

गंगाधर मुटे
............**........... **............

बळीराजा डॉट कॉम

सस्नेह निमंत्रण
एक नवे संकेतस्थळ
बळीराजा डॉट कॉम
www.baliraja.com
आपण येथे वाचू शकता,
मराठीत लिहू शकता,
प्रतिसाद देऊ शकता,
लेख लिहू शकता,
काव्य लिहू शकता,
चर्चेत भाग घेऊ शकता,
नवीन चर्चा सुरू करू शकता
या, एक वेळ अवश्य भेट द्या.
सदस्य व्हा.....!
गंगाधर मुटे, निमंत्रक
* * *
या मित्रांनो,
काळ्याआईच्या कष्टकर्‍यांनो, उपेक्षितांच्या सहकार्‍यांनो, हक्कासाठी लढणार्‍यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्‍यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्‍यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, या जरासे खरडू काही, काळ्याआईविषयी बोलू काही. * * * * * *
http://www.baliraja.com
.......................................................

बिपाशाले लुगडं : नागपुरी तडका

G.M.Mute. Picture Window theme. Theme images by konradlew. Powered by Blogger.